top of page
ग्रामपंचायत मरळनाथपूर
Search


पंचायतराज अभियानात मरळनाथपूर प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवला मानाचा बहुमान
मरळनाथपूर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी पंचायतराज अभियानात मरळनाथपूर ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मरळनाथपूर गावाने पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामे, स्वच्छता, ग्रामविकास, लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. या कामगिरीच्या बळावर गा
Rohit More
Jun 111 min read
bottom of page